सन्मानानं मरण्याच्या हक्काचं काय करायचं?
नैसर्गिक प्रकारांनी मरण येण्याचे जे प्रकार आहेत त्यापैकी माझ्या मताने सर्वोत्तम प्रकार म्हणजे हृदयविकाराच्या अतिशय तीव्र झटक्यामुळे येणारे झटपट मरण, पण यात वाईट गोष्ट ही आहे की असे मरण घडवून आणणे ही आपल्या हातची गोष्ट नाही. मला जर असे मरण आले तर मी स्वत:ला अतिशय भाग्यवान समजेन. जर मला मृत्यू, जेव्हा केव्हा येईल तेव्हा, झटपट आला तर माझे आयुष्य यशस्वी झाले असेच मी समजेन.......